सोलापूरचा मानाचा आजोबा गणपतीचे विसर्जन यंदा कृत्रिम तलावात होणार….! – ANC News
माझं सोलापूर
Trending

सोलापूरचा मानाचा आजोबा गणपतीचे विसर्जन यंदा कृत्रिम तलावात होणार….!

बैठक झाली संपन्न, बैठकीत घेण्यात आला हा निर्णय....!

लोकमान्य टिळक यांना गणेशोत्सवाची प्रेरणा देणारा व सोलापूरकरांचा मानाचा श्री आजोबा गणपतीचे विसर्जन मंगळवार दि.१ सप्टेंबर रोजी दु. ४ वा. करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी व शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करीत, आजोबा गणपती मंदीर समोर कृत्रीम तलाव बनवण्यात येणार आहे. या तलावामध्ये श्री. गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. हे निर्णय दि. ३० ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या, बैठकीत बहुमताने घेण्यात आले. यावेळी आजोबा गणपती ट्रस्टी अध्यक्ष ऍड. गौरीशंकर फुलारी, उपाध्यक्ष चिदानंद वनारोट्टे, सचिव अनिल सावंत, सहसचिव कमलाकर करमाळकर, कोषाध्यक्ष चंद्रकांत कळमणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये बैठक संपन्न करण्यात आले.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: