फौंजदार दाईंगडे यांचा पत्रकार सुरक्षा समिती वातीने सत्कार…! – ANC News
माझं सोलापूर
Trending

फौंजदार दाईंगडे यांचा पत्रकार सुरक्षा समिती वातीने सत्कार…!

सोलापुरातील फौजदाराचे झाले सत्कार, पुन्हा एकदा त्यांच्या कामगिरीच झालं कौतुक....!

सोलापूर – शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शेळगी पोलीस चौकीचे फौंजदार डॉ. प्रवीण दाईंगडे यांनी आपल्या चौकीच्या हद्दीत अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी केल्याने पोलीस आयुक्त कार्यालयाने फौंजदार डॉ. प्रवीण दाईंगडे यांचा विशेष सन्मान केला.

अश्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे यांचा शेळगी पोलीस चौकीत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार यांनी शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे, शहर सचिव अरुण सिडगिड्डी, वैजिनाथ बिराजदार, अक्षय बबलाद, विकास आमटेकर, बिपीन दिड्डी, अमरसिंह गायकवाड, शिवयोगी निंबाने, प्रसाद ठक्का, विश्व्जीत कारंडे, सोमनाथ मुंजे, शब्बीर शेख, युनूस अत्तार, भास्कर अल्ली, इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: