सोलापूर -जगात कोरोना रोगाने धुमाकूळ घातला असून त्याचे पडसाद देशात राज्यात व सोलापूर शहरात उमटले असून केंद्र सरकार व राज्य सरकार च्या जनतेविषयी केलेल्या सूचना बातमी च्या माध्यमातून आपला जीव धोक्यात घालून व वेळप्रसंगी कुटुंब बाजूला ठेवून जनजागृती केल्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने शहरातील पत्रकारांना कोरोची योद्धा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे सदरचा पुरस्कार खिलोना मोटर्स चे संचालक इलियास शेख व नेशनल मोटर्स चे संचालक इकबाल टंगसाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रम चे अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हूणन राज्य अध्यक्ष यशवंत पवार होते
यावेळी
अरुण सिडगिड्डी
दत्तात्रय गणपा
अक्षय बबलाद
हरीश पवार
हरी भिसे
वैजिनाथ बिराजदार
राजू पवार
सतीश गडकरी
सागर इप्पलपल्ली
दिगंबर इप्पलपल्ली
भास्कर अल्ली
योगेश स्वामी
यांना कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला
सदरचा कार्यक्रम समाजअंतर ठेऊन व सानिटायझर चा वापर करून करण्यात आला
यावेळी अल्ताफ शेख, इस्माईल शेख, रमेश अपराध, प्रसाद ठक्का राजू विटकर, इम्रान सगरी, प्रदीप चव्हाण, अनिल घाडगे, प्रभाकर एडके, बाबा काशीद कलीम (मामू )शेख, इस्माईल मास्टर, इंद्रजित कारंडे इत्यादी पत्रकार उपस्थित होते