हवालदार शेरीकर यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार – ANC News
माझं सोलापूर
Trending

हवालदार शेरीकर यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार

पत्रकारांकडून एका पोलिस हवालदाराचे झाले कौतुक

सोलापूर -विजापूर नाका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले, पोलीस शिपाई कल्याण शेरिकर यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्त कार्यालय वतीने सन्मान पत्र देऊन, गौरवण्यात आले. याबाबाबत पत्रकारांच्या वतीने पोलीस शिपाई कल्याण शेरीकर यांना फेटा बांधून, शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी यशवंत पवार, संतोष म्हेत्रे, अक्षय बबलाद, हरीश पवार, वैजिनाथ बिराजदार, इस्माईल शेख, योगेश स्वामी, प्रसाद ठक्का, प्रदीप चव्हाण, रिझवान शेख हे सर्व पत्रकार उपस्थित होते.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: