छत्रपती संभाजी महाराज पुतळा सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते संपन्न – ANC News
महाराष्ट्रमाझं सोलापूर
Trending

छत्रपती संभाजी महाराज पुतळा सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते संपन्न

प्रतिनिधी योगीनाथ स्वामी #ANC NEWS

सोलापूर – छत्रपती_संभाजी_महाराज पुतळा सुशोभिकरणासाठी आमदार विजयकुमार देशमुख  यांच्या स्थानिक विकास निधीतून 87 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता चेंबूरच्या धरतीवर छत्रपती संभाजी महाराज पुतळा सुशोभीकरण करण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन माजी पालकमंत्री तथा शहर उत्तर चे आमदार विजयकुमार देशमुख व सोलापूर शहराच्या प्रथम नागरिक महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते करण्यात आले.

संभाजी महाराज पुतळा भूमिपूजन सोलापूर
विजयकुमार देशमुख भूमिपूजन करताना

यावेळी श्री.दिलीप भाऊ कोल्हे, श्री.चंद्रकांत वानकार, माजी जिल्हा अध्यक्ष शहाजीभाऊ पवार, नगरसेवक श्री.अमोल बापू शिंदे, श्री.देवेंद्र कोठे श्री.दास शेळके, श्री.प्रताप चव्हाण, श्री.श्रीकांत घाडगे , श्री.राम गायकवाड सर, श्री.श्रीकांत डांगे, श्री.शशी थोरात, श्री.सुहास कदम, श्री.राज सलगर, श्री.सोमनाथ राऊत, श्री.श्याम कदम आदी जण उपस्थित होते.

यावेळी मराठा क्रांती मोर्चा समनव्यक राम भैय्या जाधव आणि किरण भैय्या पवार यांचा मन्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आल.

SHARE
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: