गृहमंत्री मा.अनिल देशमुख यांना सोलापूर भीम अर्मीच्या भीम आर्मी च्यावतीने निवेदन – ANC News
माझं सोलापूर

गृहमंत्री मा.अनिल देशमुख यांना सोलापूर भीम अर्मीच्या भीम आर्मी च्यावतीने निवेदन

प्रतिनिधी / सोलापूर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फेसबुक live वरती जातीय द्वेष निर्माण करणारा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा मनुविकृत प्रवृत्तीचा माणूस राम गायकवाड याच्यावरती केवळ गुन्हा दखल करून चालणार नाही त्याच्यावर atrocity अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी तसेच*

*महाराष्ट्र मध्ये अनुसूचित जाती जमाती आणि बौध्द वरती दिवसेनदिवस वाढता जो अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधात महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.अनिल देशमुख यांना सोलापूर भीम अर्मीच्या भीम आर्मी च्यावतीने निवेदन देण्यात आले यावेळी*
*सोलापूर जिल्हाध्यक्ष ऍड अखिल शाक्य भीम आर्मी चे युवा अध्यक्ष अमर पवार ,शहर अध्यक्ष मनोज चलवादी ,महेश चलवादी आदींची उपस्थिती होती*

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close
%d bloggers like this: