देश विदेशमहाराष्ट्रमाझं सोलापूर
Trending
अयोध्येत भूमिपूजन पार पडलं तर, सोलापुरात आनंदोत्सव साजरी…!
राम जन्मभूमी पूजना निमित्त, सोलापुरात महाप्रसाद वाटप....!
सोलापूर दि :- ५ ऑगस्ट रोजी राम जन्मभूमी अयोध्या याठिकाणी राम मंदिर उभारणीच्या निमित्ताने शिलान्यास बसावीण्याच्या जो कार्यक्रम अयोध्या येथे आयोजित करण्यात आलेला, याच्या पायाभरणीचा शुभारंभ महामहिम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.
यानिमित्ताने न्यू पाच्यापेठ मित्र मंडळाच्यावतीने या विभागातील नगरसेविका मुदगल ताई , परिवहन समितीचे सभापती जय साळुंखे अनिल कंदलगी , भारतीय जनता पार्टीचे नेते महेश अलकुंटे यांच्या शुभहस्ते प्रसाद वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यानिमित्ताने या प्रसाद वाटप करन्यात आला याप्रसंगी परिसरातील बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.