मूळ गावी जायचंय तर मग आदिवासी प्रकल्प कार्यालयात संपर्क साधा – ANC News
माझं सोलापूर

मूळ गावी जायचंय तर मग आदिवासी प्रकल्प कार्यालयात संपर्क साधा

सोलापूर दि. 7 :  अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) ज्या व्यक्ती सोलापुरात नोकरीच्या निमित्ताने अथवा शिक्षणासाठी इतर जिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या आहेत, अशा व्यक्तींना त्यांच्या मूळच्या जिल्ह्यात जाण्यास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, सोलापूर     यांच्यामार्फत मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती  प्रकल्प अधिकारी, जागृती कुमरे यांनी दिली आहे.

संबंधित व्यक्तींनी पुढील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा – जागृती कुमरे, प्रकल्प अधिकारी (9420589226), पल्लवी शेळके, सहा. प्रकल्प अधिकारी (9420488882) आणि महादेव बनसोडे, प्रभारी सहा. प्रकल्प अधिकारी (8087706103) किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, प्लॉट नंबर -2 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, आर्किटेक्चर कॉलेज जवळ, कुमठा नाका परिसर, सोलापूर दूरध्वनी क्रमांक 0217-260600, येथे संपर्क साधावा.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
वेब पोर्टल वरील बातम्या,फोटो कॉपी करू नये.
Close
Close
%d bloggers like this: